NIUTRIMAX CROP SCIENCE PVT. LTD.
Home
About Us:
Our Projects
Our Broucher
Our Products
NIUTRIMAX CROP SCIENCE PVT. LTD.
Home
About Us:
Our Projects
Our Broucher
Our Products
More
  • Home
  • About Us:
  • Our Projects
  • Our Broucher
  • Our Products
  • Home
  • About Us:
  • Our Projects
  • Our Broucher
  • Our Products

Biostimulant Products from NIUTRIMAX CROP SCIENCE PVT. LTD.

Green NutriMax Nutrition Kit for crop health and growth enhancement.

Nutri किसान

सम्राट किट (२ पंप स्प्रे)

🙏 शेतकरी मित्रांनो नमस्कार,🙏 न्यूट्रीमॅक्स क्रॉप सायन्स – शेतकऱ्यांची विश्वासार्ह कंपनी, जी नेहमी शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी व पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन agricultural products तयार करत असते. आज आम्ही घेऊन आलो आहोत Nutri किसान Nutrition Kit ज्यामध्ये ४ प्रभावी उत्पादने आहेत – 1️⃣ ROOT BOOST ✅ मुळांची जलद वाढ करून पिकांना बळ

🙏 शेतकरी मित्रांनो नमस्कार,🙏 न्यूट्रीमॅक्स क्रॉप सायन्स – शेतकऱ्यांची विश्वासार्ह कंपनी, जी नेहमी शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी व पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन agricultural products तयार करत असते. आज आम्ही घेऊन आलो आहोत Nutri किसान Nutrition Kit ज्यामध्ये ४ प्रभावी उत्पादने आहेत – 1️⃣ ROOT BOOST ✅ मुळांची जलद वाढ करून पिकांना बळकट करते ✅ पोषण शोषण क्षमता वाढवते ✅ पिके तगडी व निरोगी ठेवते 2️⃣ FUNGI GUARD ✅ बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण ✅ पिकांची रोगप्रतिबंधक क्षमता वाढवते ✅ मुळे व पिके निरोगी ठेवते 3️⃣ CROP LIFE ✅ पिकांच्या पानांना हिरवेगार व टवटवीत ठेवते ✅ उत्पादनात भरघोस वाढ करून गुणवत्ता सुधारते ✅ पिकांच्या वाढीचा कालावधी संतुलित ठेवते 👉 टोमॅटो, अद्रक, हळद व फळ वर्गीय पिकांमध्ये फुवन जास्त प्रमाणात होते 👉 फळ व कंद फुगवण जास्त प्रमाणात होते 4️⃣ NUTRI LIFE ✅ जमिनीची सुपीकता व पाणी धारण क्षमता वाढवते ✅ उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ करून जमिनीला सशक्त करते ✅ पिकाचा दर्जा व टिकवणक्षमता वाढवते 👉 कंद जाड व मजबूत होतात तसेच पिकाला जास्त फुटवे मिळतात 👉 फळ व कंद फुगवण वाढते व दर्जेदार उत्पादन मिळते 🌱 Nutri किसान, तुमच्या पिकांच्या वाढीसाठी एक उत्तम biostimulant आणि water soluble fertilizers.

buy now
Nutrition Kit with Control, Plant Care, Fungi Guard, and Root Boost for healthy crops.

सम्राट किट (२ पंप स्प्रे)

सम्राट किट (२ पंप स्प्रे)

सम्राट Nutrition Kit

CROP RESPONSE


✅ Promotes root growth & bulb formation.

✅ Improves flowering & fruit setting.

✅ Enhances fruit size, color & quality.

✅ Increases yield & sweetness.

✅ Keeps plants healthy & vigorous.


100% Quality Product

Dr CONTROL

From Nature, For Nature


Amino acids (microbial source) 40% (Powder)


Composition


S. No. Ingredients C

सम्राट Nutrition Kit

CROP RESPONSE


✅ Promotes root growth & bulb formation.

✅ Improves flowering & fruit setting.

✅ Enhances fruit size, color & quality.

✅ Increases yield & sweetness.

✅ Keeps plants healthy & vigorous.


100% Quality Product

Dr CONTROL

From Nature, For Nature


Amino acids (microbial source) 40% (Powder)


Composition


S. No. Ingredients Content


1 Amino acids (Source: Microbe – Corynebacterium glutamicum) per cent by weight, minimum 40

2 Maltodextrin per cent by weight, minimum 50

3 Precipitated Silica (as anti-caking agent) per cent by weight 5

4 Moisture per cent by weight 5

Total (per cent) 100

Specifications


Parameters Value


Alginic acid per cent by weight, minimum 2.26

Total amino acid per cent by weight, minimum 1.67

Free amino acids acid per cent by weight, minimum 0.33

Humic acid per cent by weight, minimum 8

pH (1% aqueous solution) 5.78

Total organic carbon per cent by weight, minimum 26.11

Total dissolved solids per cent by weight, minimum 7.85

Bulk density (g/ml) 1.4482

Solubility per cent by weight, minimum 99.91

Name of Crop: Okra

Dosage: 2 Foliar Applications at 500 g/ha

Benefits:

Dr. Control is a unique product, which can be used in a wide range of crops especially in chilly and vigorous crops development and better yield. Use for good results on Chilly size, shape, colour and development. Enhances uptake of phosphorous

Net Content: 50 gm

Batch No.: NIU/MAX-001

MRP: 150/- (Inclusive of all Tax)

U.S.P: Rs. 3/- per gm

Mfg. Date: _______

Expiry Date: 3 years 



Dr

FUNGI GUARD

From Nature, For Nature


Protein hydrolysate (Bacterial biomass) 100% (Powder)

Composition


S.No. Ingredients Content


(i) Protein hydrolysate derived from bacterial (Methylococcus capsulatus) biomass through enzymatic (alkaline protease) hydrolysis per cent.by weight minimum 100

(ii) Total (per cent.) 100%


Specifications


S.No. Parameters Value


(i) Total amino acids per cent.by weight,minimum 50

(ii) Free amino acids per cent.by weight,minimum 25

(iii) pH (1% aqueous solution) 8.0–8.5

(iv) Total organic carbon per cent.by weight,minimum 25

(v) Solubility per cent.by weight,minimum 100


BENEFITS


1. Dr. Fungi Guard with its unique formula effectively manages various diseases like Powdery Mildew, Leaf Blight, Leaf Spot, Anthracnose, Downy Mildew, Alternaria, Leaf Curl etc. on various crops.

2. Plant improves with natural metabolism & symposia brunches growth.

3. To prevent curling of chilli / tomato or any crops To prevent leaf spot.

4. To repel downy mildew / powdery mildew / damping off To prevent rust.

DOSE: For Chilli & Soyabean Folier Application @ 220 gm/ha

Crop: Potato

Net Content: 50gm

Batch No.: NIU/MAX-001

MRP: 150/- (Inclusive of all Tax)

U.S.P: Rs.3/- per gm

Mfg. Date: AUG 2023

Expiry Date: 3 year from mfg date


Dr

ROOT BOOST

From Nature, For Nature


Humic acid and Fulvic acid 85% (Powder)


Composition


S.No. Ingredients Content


(i) Humic acid (Source: Leonardite) per cent. by weight, minimum 70

(ii) Fulvic acid per cent. by weight, minimum 15

(iii) Potassium hydroxide per cent. by weight 15

(iv) Total (per cent.) 100


Specifications


S.No. Parameters Value


(i) Humic acid content per cent. by weight, minimum 60.00

(ii) Fulvic acid content per cent. by weight, minimum 10.00

(iii) pH (1% aqueous solution) 9–11

(iv) Total organic carbon per cent. by weight, minimum 40.00

(v) Bulk density in g/cc 0.45–0.60

(vi) Solubility per cent. by weight, minimum 100


Benefits


Humic acid is one kind of biologically active agent, it can increase the content of quick-acting potassium in soil, and reduce the loss and fasten the uptake of potassium, increase the absorption and utilization of potassium.

Crop: Tomato

Dose: Three Soil Application at 1250 g/ha


Net Content: 50 gm

Batch No.: NIU/MAX-001

MRP: 150/- (Inclusive of all Tax)

U.S.P: Rs. 3/- per gm

Mfg. Date: Aug 2025

Expiry Date: 3 year from mfg date

Dr

PLANT CARE

From Nature, For Nature


Antioxidant (Glycyrrhiza acid) 1% (Powder)


Composition


S.No. Ingredients Content


(i) Plant (Glycyrrhiza glabra) extract per cent. by weight, maximum 15

(ii) Plant (Soybean) protein concentrate (as enhancer of antioxidant activity) per cent. by weight, maximum 20

(iii) Modified Starch per cent. by weight as Carrier, maximum 65

(iv) Total (per cent.) 100


Specifications


S.No. Parameters Value


(i) Glycyrrhizic acid per cent. by weight, minimum 1.0

(ii) Protein per cent. by weight, minimum 8.47

(iii) pH (1% Solution) 5.7 – 5.0

(iv) Bulk density (gram/cc) 0.5 – 0.8

(v) Total organic carbon per cent. by weight, minimum 15

(vi) Total dissolved solids per cent. by weight, minimum 90

(vii) Solubility per cent. by weight, minimum 100



BENEFITS


It is a natural source of plant development substances & plant growth hormones providing a major boost to plant growth by enriching the soil conditions & accelerating metabolic functions.


Name of Crop: Okra

DOSE: Two Soil Application 2.5 kg/ha


Net Content: 50 gm

Batch No.: NIU/MAX-001

MRP: 150/- (Inclusive of all Tax)

U.S.P: Rs. 3/- per gm

Mfg. Date: __Aug-2025

Expiry Date: 3 year from mfg date


Mfg & Marketed By

NUTRIMAX CROP SCIENCE PVT. LTD.

Gut No. 20, House No. 21, Kaspate Vasti, Wakad, Pimpri Chinchwad, Pune Pin – 411002

Customer Care: 9075371631

Email: nutrimaxcrop154@gmail.com

buy now
Nutri Gold organic soil mix pack for agriculture use.

न्यूट्री गोल्ड

🌾 नमस्कार शेतकरी बांधवांनो 🌾 न्युट्रीमॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत नेहमीप्रमाणे नवनवीन आधुनिक कृषि उत्पादने घेऊन उपस्थित आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह प्रॉडक्ट...🌟 न्यूट्री गोल्ड • न्यूट्री गोल्ड • न्यूट्री गोल्ड 🌟➤ अद्रक पिकासाठी विशेष फायदे : अद्रक पिकामध्ये फुटवा सिंथेसिस वाढवू

🌾 नमस्कार शेतकरी बांधवांनो 🌾 न्युट्रीमॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सेवेत नेहमीप्रमाणे नवनवीन आधुनिक कृषि उत्पादने घेऊन उपस्थित आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत प्रभावी आणि विश्वासार्ह प्रॉडक्ट...🌟 न्यूट्री गोल्ड • न्यूट्री गोल्ड • न्यूट्री गोल्ड 🌟➤ अद्रक पिकासाठी विशेष फायदे : अद्रक पिकामध्ये फुटवा सिंथेसिस वाढवून फुटवा वाढ अधिक प्रमाणात करते. जमीनीत फिक्स झालेल्या रूट झोनमधून फॉस्फरस उपलब्ध करून देणारा हा बायोस्टिम्युलंट आहे. स्टंपची जाडी आणि उंची मोठ्या प्रमाणात वाढवते. सुरुवातीपासून खड्यांची लांबी, फुटव्यांची संख्या आणि जाडी वाढवते. वापरण्याचे प्रमाण : एकरी 1 किलो➤ टोमॅटो पिकासाठी फायदे : रोपांच्या सुरुवातीपासून फुटवा जास्त प्रमाणात वाढतो, फळांची साईज उत्कृष्ट व शायनिंग जबरदस्त असते. फुल ड्रॉपिंग थांबवते, उत्पादनात वाढ करते. लागवडीपासून काढणीपर्यंत किमान 5 वेळा ड्रीपने 1 किलो प्रमाणात वापरावे. ---💡 शेवटी एकच सांगतो – न्यूट्री गोल्ड वापरा आणि उत्पादनात अमुलाग्र वाढ अनुभवायला सुरुवात करा! या जल-घुलनशील खतांमुळे तुमचे पिक संवर्धन अधिक प्रभावी होईल.

buy now
Niutri Power agricultural product packaging with onion and seedling imagery.

NUTRI POWER – कांदा पिकासाठी खास

🌿 NUTRI POWER – कांदा पिकासाठी खास बायोस्टिम्युलंट आणि कृषी उत्पादनासाठी उत्कृष्ट उपाय.  


✨ फायदे  


✅ कांदा पीक अतिशय हिरवेगार होते, ज्यामुळे पिकाचे Enhancement सुधारते.  


✅ रोपाची कांडी चांगली व मजबूत बनते, त्यामुळे Nutri Farmer साठी उत्कृष्ट परिणाम मिळतो.  


✅ पात सरळ व स्ट्रेट उभी राहते, जे आरोग्यदायी पिकासाठी आवश्यक आहे.  


✅ कांद

🌿 NUTRI POWER – कांदा पिकासाठी खास बायोस्टिम्युलंट आणि कृषी उत्पादनासाठी उत्कृष्ट उपाय.  


✨ फायदे  


✅ कांदा पीक अतिशय हिरवेगार होते, ज्यामुळे पिकाचे Enhancement सुधारते.  


✅ रोपाची कांडी चांगली व मजबूत बनते, त्यामुळे Nutri Farmer साठी उत्कृष्ट परिणाम मिळतो.  


✅ पात सरळ व स्ट्रेट उभी राहते, जे आरोग्यदायी पिकासाठी आवश्यक आहे.  


✅ कांदा पिकावर करपा व भुरीचे प्रमाण कमी होते, जे जलद विकासात मदत करते.  


💧 वापरण्याचे प्रमाण  

👉 20 लिटर पाण्यासाठी 50 ग्रॅम पावडर वापरावी, ज्यामुळे पाण्याचे विरघळणारे खत प्रभावीपणे काम करते.

buy now
Rolls of black and colored plastic bags with packaging.

मल्चिंग पेपर

🌱 सर्व पिकांसाठी मल्चिंग पेपर उपलब्ध 🌱


🟢 न्यूट्री मॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड


✅ कांदा, मिरची, टोमॅटो तसेच सर्व भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपर उपलब्ध, जे कृषी उत्पादनांसाठी उपयुक्त आहे.


✅ 20 मायक्रोन व 25 मायक्रोन मध्ये उपलब्ध, उच्च दर्जाच्या बायोस्टिम्युलंट्ससह.


✅ उत्तम क्वालिटी व परवडणाऱ्या दरात, आमच्या जल-घुलनशील खतेसह

🌱 सर्व पिकांसाठी मल्चिंग पेपर उपलब्ध 🌱


🟢 न्यूट्री मॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड


✅ कांदा, मिरची, टोमॅटो तसेच सर्व भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपर उपलब्ध, जे कृषी उत्पादनांसाठी उपयुक्त आहे.


✅ 20 मायक्रोन व 25 मायक्रोन मध्ये उपलब्ध, उच्च दर्जाच्या बायोस्टिम्युलंट्ससह.


✅ उत्तम क्वालिटी व परवडणाऱ्या दरात, आमच्या जल-घुलनशील खतेसह पिकांच्या वाढीसाठी अनुकूल.


🚜 कृषी विक्रेते बंधूंसाठी खास ऑफर


👉 योग्य दरात उत्कृष्ट दर्जेदार मल्चिंग पेपर, जे Nutri Farmer च्या उत्पादनांसाठी आदर्श आहे.

buy now

साईज मास्टर

🌱 शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी खास माहिती 🌱


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

न्यूट्रीमॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड नेहमीच आपल्या सेवेत नवनवीन व परिणामकारक उत्पादने घेऊन येत असते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कंपनीवर असलेला विश्वास हाच आमचा खरा भांडवल असून तो विश्वास आम्ही नेहमी जपणार आहोत.


✨ साईज मास्टर ✨

हे प्रॉडक्ट डाळिंब, केळी, कांदा, अद्रक, 

🌱 शेतकरी बंधूंनो, आपल्यासाठी खास माहिती 🌱


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

न्यूट्रीमॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड नेहमीच आपल्या सेवेत नवनवीन व परिणामकारक उत्पादने घेऊन येत असते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कंपनीवर असलेला विश्वास हाच आमचा खरा भांडवल असून तो विश्वास आम्ही नेहमी जपणार आहोत.


✨ साईज मास्टर ✨

हे प्रॉडक्ट डाळिंब, केळी, कांदा, अद्रक, हळद, बटाटा तसेच इतर फळ वर्गीय पिकांसाठी उपयुक्त आहे.

विशेषतः आद्रक व हळद फुगवणीसाठी हे अतिशय उत्तम परिणाम देते.


✅ फायदे :


पिकांची जबरदस्त फुगवण होते


पीक हिरवेगार व चमकदार होते


जमिनीतील अडकलेले सर्व न्यूट्रिशन पिकाला मिळवून देते


जमिन भुसभुशीत होते व रूट झोन अधिक सक्षम होतो


पिकाचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही वाढते


BUY NOW

मॅक्स पावर

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : मॅक्स पावर

✨ खास करून :

👉 केळी

👉 अद्रक

👉 हळद

 सर्व फळवर्गीय पिके 


✅ वैशिष्ट्ये (Characteristics):


मुळांची झपाट्याने वाढ घडवून आणते

गाठी व कंदांची उत्तम फुगवण करते

जमिनीतील पोषणद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवते

पिकाला हिरवळ व आकर्षक चमक देते

माती भुसभुशीत बनवते

पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवते

उत्पादनात लक्षणीय वाढ क

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : मॅक्स पावर

✨ खास करून :

👉 केळी

👉 अद्रक

👉 हळद

 सर्व फळवर्गीय पिके 


✅ वैशिष्ट्ये (Characteristics):


मुळांची झपाट्याने वाढ घडवून आणते

गाठी व कंदांची उत्तम फुगवण करते

जमिनीतील पोषणद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवते

पिकाला हिरवळ व आकर्षक चमक देते

माती भुसभुशीत बनवते

पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवते

उत्पादनात लक्षणीय वाढ करते


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


20 लिटर प्रति एकर


🌿 वापरण्याची पद्धत (Method of Application):


1. शिफारस केलेल्या प्रमाणात MAX POWER पिकासाठी वापरावा.


2. योग्य वेळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी / ड्रेंचिंग करावे.


3. सतत वापरल्यास पिकाला उत्तम दर्जा व उत्पादन मिळते.


💡 शेतकऱ्यांसाठी संदेश:

MAX POWER – आपल्या पिकासाठी शक्तीचा नवा स्रोत!

जास्त उत्पन्न, निरोगी पीक आणि शाश्वत शेती यासाठी शेतकऱ्यांचा विश्वासार्ह साथी.

Buy now

सम्राट (बकेट)

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : सम्राट (बकेट)

✨ खास करून :

👉 कांदा पिकासाठी उपयुक्त


✅ वैशिष्ट्ये (Characteristics):


कांद्याचा दांडा लवकर व मजबूत तयार होतो

कांद्याचा पंजा रुंद, जाड व भक्कम बनतो

कांदा साठवणीस योग्य राहतो

कांद्यामध्ये काजळीचे प्रमाण कमी होते

कांद्याला नैसर्गिक चमक व तजेला येतो


📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : सम्राट (बकेट)

✨ खास करून :

👉 कांदा पिकासाठी उपयुक्त


✅ वैशिष्ट्ये (Characteristics):


कांद्याचा दांडा लवकर व मजबूत तयार होतो

कांद्याचा पंजा रुंद, जाड व भक्कम बनतो

कांदा साठवणीस योग्य राहतो

कांद्यामध्ये काजळीचे प्रमाण कमी होते

कांद्याला नैसर्गिक चमक व तजेला येतो

मुळांची संख्या वाढते व मातीतील पोषणद्रव्य सहज मिळते

उत्पादनात लक्षणीय वाढ होते

कांद्याचा आकार व दर्जा दोन्ही सुधारतो


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


प्रति एकर 5 kg ते 10 kg


🌿 वापरण्याची पद्धत (Method of Application):


👉 मिक्स बेसल डोस मध्ये मिक्स करून वापरावे.

👉 शिफारस केलेल्या प्रमाणात शेतात मिसळावे.

👉 सतत वापरल्यास कांद्याचे उत्पादन व दर्जा दोन्ही उत्तम मिळतो.

💡 शेतकऱ्यांसाठी संदेश:


सम्राट (बकेट) – कांद्याच्या उत्पादनासाठी एक विश्वासार्ह उपाय!

जास्त उत्पन्न, साठवणीस योग्य कांदा व उत्तम नफा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा खात्रीशीर साथी.

buy now

सम्राट (बकेट)

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : सम्राट (बकेट)


✨ खास करून :

👉 हळद व अद्रक पिकासाठी उपयुक्त


✅ वैशिष्ट्ये (Characteristics):


हळद व अद्रकाच्या गाठी मोठ्या, जाड व दर्जेदार होतात

गाठींची संख्या जास्त व फुगवण जबरदस्त होते

माती भुसभुशीत बनवते, त्यामुळे मुळांना पोषण सहज मिळते

गाठींमध्ये चमक, रंग व सुगंध वाढतो

उत्पादनात लक्षणीय वाढ होते

साठवणीस योग्य 

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : सम्राट (बकेट)


✨ खास करून :

👉 हळद व अद्रक पिकासाठी उपयुक्त


✅ वैशिष्ट्ये (Characteristics):


हळद व अद्रकाच्या गाठी मोठ्या, जाड व दर्जेदार होतात

गाठींची संख्या जास्त व फुगवण जबरदस्त होते

माती भुसभुशीत बनवते, त्यामुळे मुळांना पोषण सहज मिळते

गाठींमध्ये चमक, रंग व सुगंध वाढतो

उत्पादनात लक्षणीय वाढ होते

साठवणीस योग्य गाठी मिळतात

पिकाचे आरोग्य व रोग प्रतिकारशक्ती वाढते


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


प्रति एकर 5 kg ते 10 kg


🌿 वापरण्याची पद्धत (Method of Application):


👉 मिक्स बेसल डोस मध्ये मिक्स करून वापरावे.

👉 रोपलागवडीच्या वेळी मातीमध्ये मिसळावे.

👉 सतत वापरल्यास गाठींचे वजन व उत्पादनात मोठी वाढ होते.


💡 शेतकऱ्यांसाठी संदेश:


सम्राट (बकेट) – हळद व अद्रक पिकासाठी खात्रीशीर साथी!

गाठींची उत्तम फुगवण, जास्त उत्पादन व जास्त नफा.

buy now

यमराज

गन्ना स्पेशल

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : यमराज


(सकिंग पेस्ट नियंत्रणासाठी विशेष कीटकनाशक)



🐛 प्रभावी नियंत्रण कोणकोणत्या किडींवर?


यमराज औषधाने खालील सर्व रस शोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते :


🪰 पांढरी माशी (Whitefly)

🪲 काळा मावा (Aphids)

🦟 थ्रिप्स (Thrips)

🐜 मावा (Jassids)

🪳 लाल कोळी (Red Mites)

🐞 स्केल इंसेक्ट्स (Scale Insects)

🪰 लीफ हॉपर (L

📖 उत्पादन कॅटलॉग


🌱 उत्पादनाचे नाव : यमराज


(सकिंग पेस्ट नियंत्रणासाठी विशेष कीटकनाशक)



🐛 प्रभावी नियंत्रण कोणकोणत्या किडींवर?


यमराज औषधाने खालील सर्व रस शोषक किडींवर प्रभावी नियंत्रण मिळते :


🪰 पांढरी माशी (Whitefly)

🪲 काळा मावा (Aphids)

🦟 थ्रिप्स (Thrips)

🐜 मावा (Jassids)

🪳 लाल कोळी (Red Mites)

🐞 स्केल इंसेक्ट्स (Scale Insects)

🪰 लीफ हॉपर (Leaf Hoppers)

✅ यमराजचे फायदे (Benefits):


पिकावरील सर्व रस शोषक किडींवर जलद व दीर्घकालीन नियंत्रण

पिकाच्या पानांना हिरवळ व तजेला परत मिळतो

पिकातील रस शोषण थांबवून वाढ व उत्पादन सुधारते

किडींचा प्रादुर्भाव कमी करून रोगाचा धोका कमी करते

पिकाला निरोगी ठेवून जास्त उत्पन्न मिळविण्यास मदत करते


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


👉 2 ml प्रति 1 लिटर पाणी


🌿 वापरण्याची पद्धत (Method of Application):


शिफारस केलेल्या प्रमाणात औषध पाण्यात मिसळून फवारणी करावी


सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात फवारणी करावी


पिकाच्या पानांच्या वरच्या व खालच्या बाजूस फवारणी समान रीतीने करावी

⚠️ सावधान (Precautions):


औषध लहान लेकरांपासून व प्राण्यांपासून दू

BUY NOW

गन्ना स्पेशल

गन्ना स्पेशल

गन्ना स्पेशल

🌱 गन्ना स्पेशल


(Humalite 100% Granular Powder)



🧪 Composition (रचना):


Humalite (Source: weathered sub-bituminous coal) – 100%


📊 Specifications:


Humic Acid : 40.8% min


Fulvic Acid : 1% min


pH (10% solution) : 3.9


Total Organic Carbon : 24% min


Bulk Density : 0.74 ± 0.02 g/cc


Solubility : 6.3% min


✅ गन्ना स्पेशलचे फायदे (Benefits):


ऊस पिकामध्ये मुळां

🌱 गन्ना स्पेशल


(Humalite 100% Granular Powder)



🧪 Composition (रचना):


Humalite (Source: weathered sub-bituminous coal) – 100%


📊 Specifications:


Humic Acid : 40.8% min


Fulvic Acid : 1% min


pH (10% solution) : 3.9


Total Organic Carbon : 24% min


Bulk Density : 0.74 ± 0.02 g/cc


Solubility : 6.3% min


✅ गन्ना स्पेशलचे फायदे (Benefits):


ऊस पिकामध्ये मुळांची संख्या वाढवतो

जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवतो

ऊसाचा व्यास व उंची वाढते

पानांना गडद हिरवळ व चमक मिळते

रसाची गोडी व वजनात वाढ होते

जमिनीची भुसभुशीतता सुधारते

पिकाला रोग व हवामान प्रतिकारशक्ती मिळते

उत्पादनात लक्षणीय वाढ होते


💧 डोस (Dosage):


👉 112.5 kg/ha (एकदाच मातीमध्ये मिसळून द्यावे)

buy now

कांदा स्पेशल

गन्ना स्पेशल

गन्ना स्पेशल

🌱कांदा स्पेशल


(Humalite 100% Granular Powder)



🧪 Composition (रचना):


Humalite (Source: weathered sub-bituminous coal) – 100%


📊 Specifications:


Humic Acid : 40.8% min


Fulvic Acid : 1% min


pH (10% solution) : 3.9


Total Organic Carbon : 24% min


Bulk Density : 0.74 ± 0.02 g/cc


Solubility : 6.3% min


✅ कांदा स्पेशलचे फायदे (Benefits):


कांदा पिकामध्ये मुळ

🌱कांदा स्पेशल


(Humalite 100% Granular Powder)



🧪 Composition (रचना):


Humalite (Source: weathered sub-bituminous coal) – 100%


📊 Specifications:


Humic Acid : 40.8% min


Fulvic Acid : 1% min


pH (10% solution) : 3.9


Total Organic Carbon : 24% min


Bulk Density : 0.74 ± 0.02 g/cc


Solubility : 6.3% min


✅ कांदा स्पेशलचे फायदे (Benefits):


कांदा पिकामध्ये मुळांची संख्या वाढवतो

जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवतो

कांदाचा व्यास व उंची वाढते

पानांना गडद हिरवळ व चमक मिळते

वजनात वाढ होते

जमिनीची भुसभुशीतता सुधारते

पिकाला रोग व हवामान प्रतिकारशक्ती मिळते

उत्पादनात लक्षणीय वाढ होते


💧 डोस (Dosage):


👉 112.5 kg/ha (एकदाच मातीमध्ये मिसळून द्यावे)

buy now

हळद स्पेशल

🌱 हळद स्पेशल 


(Humalite 100% Granular Powder)



🧪 Composition (रचना):


Humalite (Source: weathered sub-bituminous coal) – 100%


📊 Specifications:


Humic Acid : 40.8% min


Fulvic Acid : 1% min


pH (10% solution) : 3.9


Total Organic Carbon : 24% min


Bulk Density : 0.74 ± 0.02 g/cc


Solubility : 6.3% min


✅ हळद स्पेशलचे फायदे (Benefits):


हळद पिकामध्ये मुळांची

🌱 हळद स्पेशल 


(Humalite 100% Granular Powder)



🧪 Composition (रचना):


Humalite (Source: weathered sub-bituminous coal) – 100%


📊 Specifications:


Humic Acid : 40.8% min


Fulvic Acid : 1% min


pH (10% solution) : 3.9


Total Organic Carbon : 24% min


Bulk Density : 0.74 ± 0.02 g/cc


Solubility : 6.3% min


✅ हळद स्पेशलचे फायदे (Benefits):


हळद पिकामध्ये मुळांची संख्या वाढवतो

जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढवतो

हळदचा व्यास व उंची वाढते

पानांना गडद हिरवळ व चमक मिळते वजनात वाढ होते

जमिनीची भुसभुशीतता सुधारते

पिकाला रोग व हवामान प्रतिकारशक्ती मिळते

उत्पादनात लक्षणीय वाढ होते


💧 डोस (Dosage):


👉 112.5 kg/ha (एकदाच मातीमध्ये मिसळून द्यावे)

BUY Now

प्रोटेक्टर

🌱 प्रोटेक्टर


✅ फायदे :


पिकातील पोषणद्रव्यांची कमतरता भरून काढतो

पिकाची वाढ, रंग व तजेला सुधारतो

पिकावरील सर्व रस शोषक किडींवर प्रभावी नियंत्रण (पांढरी माशी, मावा, थ्रिप्स, जासिड, लाल कोळी इ.)

पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवतो

जास्त उत्पादन आणि उत्तम दर्जा मिळवून देतो


🧪 डोस :

👉 शिफारशीनुसार 1–2 ml प्रति लिटर पाणी

BUY Now

Niutri Power

🌱 Niutri Power


✨ खास करून :

👉 हळद

👉 आद्रक

👉 केळी



✅ फायदे (Benefits):


हळद व आद्रक पिकामध्ये जास्त फुटवे काढतो

कंदांची उत्तम फुगवण करतो

आद्रकाच्या फुगवणीसाठी अत्यंत उपयुक्त

वापरल्याने 25% उत्पादन वाढते

केळी पिकामध्ये झपाट्याने वाढ करतो

केळीच्या लेन्स, साईज व दर्जा सुधारतो

पिके हिरवीगार व तजेलदार बनतात


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


👉 20 लिटर प्रति एकर


BUY Now

न्यूट्री बूस्टर

🌱 Niutri Booster


✨ खास करून :

👉 केळी

👉 हळद

👉 अद्रक

टोमॅटो


✅ फायदे (Benefits):


मुळांची वाढ झपाट्याने करून पिकाला ताकद देतो

कंद व गाठींची फुगवण सुधारतो

पिकाला गडद हिरवळ व आकर्षक चमक मिळते

उत्पादनात वाढ व दर्जात सुधारणा होते

रोग प्रतिकारशक्ती वाढवून पिकाला निरोगी ठेवतो

🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):

👉 2.5 ते 5 लिटर प्रति एकर

buy now

सम्राट पावर

NIUTRI SILICONE

🌱 सम्राट पावर


✨ खास करून :

👉 कंद वर्गीय पिके : हळद, अद्रक, बटाटा, रताळे, कांदा

👉 फळ वर्गीय पिके : डाळिंब, द्राक्ष, केळी, टोमॅटो, मिरची, पपई, कलिंगड, खरबूज

✅ फायदे (Benefits):


कंद पिकांमध्ये गाठ व कंदांची उत्तम फुगवण करतो

हळद, अद्रक व बटाटा पिकामध्ये 25–30% उत्पादन वाढवतो

फळ वर्गीय पिकांमध्ये फळांचा आकार, वजन व गोडी वाढवतो

फळांना आकर्षक रंग व च

🌱 सम्राट पावर


✨ खास करून :

👉 कंद वर्गीय पिके : हळद, अद्रक, बटाटा, रताळे, कांदा

👉 फळ वर्गीय पिके : डाळिंब, द्राक्ष, केळी, टोमॅटो, मिरची, पपई, कलिंगड, खरबूज

✅ फायदे (Benefits):


कंद पिकांमध्ये गाठ व कंदांची उत्तम फुगवण करतो

हळद, अद्रक व बटाटा पिकामध्ये 25–30% उत्पादन वाढवतो

फळ वर्गीय पिकांमध्ये फळांचा आकार, वजन व गोडी वाढवतो

फळांना आकर्षक रंग व चमक मिळते

पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढवतो

जमिनीतील पोषण शोषणाची क्षमता वाढवतो

पिके निरोगी, हिरवीगार व बाजारात जास्त भाव मिळविण्यास योग्य बनवतो

🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):

👉 प्रति एकर 5 ते 10 लिटर (फवारणी / ड्रेंचिंग / ड्रिपद्वारे)

buy now

NIUTRI SILICONE

NIUTRI SILICONE

🌱 NIUTRI SILICONE


(Silicon Base Spreader + Contact & Systemic + pH Balancer)



---


✅ वैशिष्ट्ये (Features):


सिलिकॉन बेस स्प्रेडर – औषधाची पानांवर समान व जलद पसरवणूक


कॉन्टॅक्ट + सिस्टिमॅटिक अॅक्शन – औषधाचा जास्तीत जास्त परिणाम


pH बॅलेन्सर – फवारणीतील पाण्याचा pH संतुलित ठेवतो

औषधाचे शोषण वाढवून 100% कार्यक्षमता मिळवतो

सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयु

🌱 NIUTRI SILICONE


(Silicon Base Spreader + Contact & Systemic + pH Balancer)



---


✅ वैशिष्ट्ये (Features):


सिलिकॉन बेस स्प्रेडर – औषधाची पानांवर समान व जलद पसरवणूक


कॉन्टॅक्ट + सिस्टिमॅटिक अॅक्शन – औषधाचा जास्तीत जास्त परिणाम


pH बॅलेन्सर – फवारणीतील पाण्याचा pH संतुलित ठेवतो

औषधाचे शोषण वाढवून 100% कार्यक्षमता मिळवतो

सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):

👉 20 लिटर पाण्यासाठी 5 ml

👉 प्रत्येक फवारणीसाठी एका पंपामध्ये 5 ml वापरावे

💡 शेतकऱ्यांसाठी संदेश:


NIUTRI SILICONE – प्रत्येक फवारणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी खात्रीशीर साथी!thetic options. Our products are specially formulated to meet the specific needs of different crops and plants, ensuring optimal growth and yield.

buy now

🌱 Niutri Larva

🌱 Niutri ALLOUTE

🌱 Niutri ALLOUTE

(Special Larvicide – सर्व फळ पोखरणाऱ्या आळ्यांसाठी)


🐛 प्रभावी नियंत्रण कोणत्या आळ्यांवर?


फळ पोखरणारी आळी (Fruit Borer)

भुंगा (Pod Borer)

पाने गुंडाळणारी आळी (Leaf Roller)

कोळी आळी (Spodoptera)

हेलीकोव्हरपा (Helicoverpa armigera)

डिंभ (Cutworm)



✅ फायदे (Benefits):


आळ्यांवर जलद व दीर्घकालीन नियंत्रण

फळ पोखरण्यामुळे होणारे नुकसान थाबवते

पिकाचे उत्पादन

(Special Larvicide – सर्व फळ पोखरणाऱ्या आळ्यांसाठी)


🐛 प्रभावी नियंत्रण कोणत्या आळ्यांवर?


फळ पोखरणारी आळी (Fruit Borer)

भुंगा (Pod Borer)

पाने गुंडाळणारी आळी (Leaf Roller)

कोळी आळी (Spodoptera)

हेलीकोव्हरपा (Helicoverpa armigera)

डिंभ (Cutworm)



✅ फायदे (Benefits):


आळ्यांवर जलद व दीर्घकालीन नियंत्रण

फळ पोखरण्यामुळे होणारे नुकसान थाबवते

पिकाचे उत्पादन व दर्जा वाढवते

पानांना हिरवळ व तजेला परत मिळतो

सर्व प्रकारच्या फळ व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त



🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


👉 शिफारशीनुसार 1.5–2 ml प्रति लिटर पाणी


⚠️ सावधान (Precautions):


लहान लेकरांपासून दूर ठेवावे

फवारणी करताना मास्क, हातमोजे, चष्मा वापरावा

रिकामे डबे योग्य पद्धतीने नष्ट करावेत

buy now

🌱 Niutri ALLOUTE

🌱 Niutri ALLOUTE

🌱 Niutri ALLOUTE

(BIO PESTICIDE – सर्व रसशोषक किडींसाठी)


🐛 प्रभावी नियंत्रण कोणकोणत्या किडींवर?

🪰 पांढरी माशी (Whitefly)

🦟 थ्रिप्स (Thrips)

🪲 मावा / काळा मावा (Aphids)

🐜 जासिड (Jassids)

🪳 लाल कोळी (Red Mites)

🐞 स्केल इंसेक्ट्स (Scale Insects)

🪰 लीफ हॉपर (Leaf Hoppers)


✅ फायदे (Benefits):


सर्व रसशोषक किडींवर नैसर्गिक व प्रभावी नियंत्रण

पिके निरोगी, हिरवीगार व

(BIO PESTICIDE – सर्व रसशोषक किडींसाठी)


🐛 प्रभावी नियंत्रण कोणकोणत्या किडींवर?

🪰 पांढरी माशी (Whitefly)

🦟 थ्रिप्स (Thrips)

🪲 मावा / काळा मावा (Aphids)

🐜 जासिड (Jassids)

🪳 लाल कोळी (Red Mites)

🐞 स्केल इंसेक्ट्स (Scale Insects)

🪰 लीफ हॉपर (Leaf Hoppers)


✅ फायदे (Benefits):


सर्व रसशोषक किडींवर नैसर्गिक व प्रभावी नियंत्रण

पिके निरोगी, हिरवीगार व तजेलदार बनतात

किडींच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान कमी

फुलधारणा व फळधारणेत सुधारणा

उत्पादन व दर्जा दोन्ही वाढतात

सर्व प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त


🧪 वापरण्याचे प्रमाण (Dosage):


👉 10 ml प्रति 20 लिटर पाणी

👉 प्रत्येक फवारणी वेळी शिफारशीनुसार वापरावे


⚠️ सावधान (Precautions):


लहान लेकरांपासून दूर ठेवावे

फवारणी करताना मास्क, हातमोजे, चष्मा वापरावा

कोरड्या व थंड जागी साठवावे

buy now
NutriMax agricultural products with a farmer promoting quality farming solutions.

शेतकऱ्यांचा विश्वास न्यूट्रीमॅक्स

Copyright © 2025 NIUTRIMAX CROP SCIENCE PVT. LTD. - All Rights Reserved.

Powered by Kartkam

  • About Us:
  • Our Projects
  • Our Broucher
  • Our Products

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept